Elon Musk: एलॉन मस्क यांची मुख्यालयाला भेट, सोबत नेली हैराण करणारी वस्तू, व्हिडीओ व्हायरल

2022-10-27 25

एलॉन मस्क ट्विटर डिलमुळे चर्चेत आहे. न्यायालयाने 44 बिलियन डॉलर्सची ही डील शुक्रवारपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये \'चीफ ट्वीट\' असे लिहिले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ