"मी माझ्या विधानावर ठाम आहे. ज्यांना हिंदू सण सहन होत नसतील त्यांनी देश सोडून निघाव किशोरी पेडणेकर यांनी या विषयावर बोलू नये
सुषमा अंधारे यांचं अस्तित्व वाढत आहे त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचा जळफळाट झालेला आहे आणि यामुळे त्या हे बोलतं आहेत. मी माझ्या विधानावर ठाम आहेत. मला शिव्या घालणारे सेनेचे लोकं आहेत, जर माझ्या विधानावर खालच्या पातळीवत टीका केली तर मी घुसून मारेन मी हा दम देत आहे शिवसैनिकांना"
#AmeyaKhopkar #KishoriPednekar #RajThackeray #Loudspeaker #MNS #ShivajiPark #Deepawali #Deepotsav #DiwaliCelebrations #Shivsena #Maharashtra #HWNews