शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान
2022-10-26 7
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आज आणि उद्या (गुरुवारी) सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय.