Amruta Fadnavis in Bigg Boss Marathi House: बिग बॉस मराठीच्या घरात पोहोचल्या अमृता फडणवीस
2022-10-26
8
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस बिग बॉस मराठीच्या घरात पोहोचल्या. यावेळी त्यांनी स्पर्धकांसोबत मस्ती केली. तसेच त्यांनी स्पर्धकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.