उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महापालिका निवडणूक आणि युतीवर भाष्य
2022-10-26
9
महानगरपालिका निवडणुकांबद्दल कोर्टामध्ये केस चालू आहे. कोर्टाचा जो आदेश येईल त्यानुसार निवडणुका ठरतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक युतीने लढवणार की वेगळे, याबद्दलही भाष्य केलं.