शिंदे- फडणवीस सरकारने भू-विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. मात्र या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होता, यावर आता भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे.