Diwali Celebration In White House: व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी धुमधडाक्यात साजरी, अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी दिवे लावत केलं दिवाळीचं सेलिब्रेशन

2022-10-25 143

जगभरात काल दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे. भारतातही काल दिवाळीचं जंगी सिलिब्रेशन करण्यात आले आहे. भारतासह देशातील विविध भागात दिवाळी साजरी करण्यात आली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ