Rishi Sunak India Connection: ऋषी सुनक यांचं भारतीय कनेक्शन

2022-10-25 2

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाली. ऋषी सुनक यांचा जन्म, त्यांचं भारतीय कनेक्शन, त्यांची पत्नी अन् राजकीय कारकीर्द, याबद्दल जाणून घ्या.

Videos similaires