Rishi Sunak New British PM: पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानतंर ऋषी सुनक यांची पहिली प्रतिक्रिया

2022-10-25 1

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ब्रिटनसमोरील आर्थिक आव्हानांबद्दल भाष्य केलं.

Videos similaires