बिग बॉस मराठीमध्ये घरात दिवाळीनिमित्त खास सजावट करण्यात आली आहे. या सजावटीतील आकाशकंदील अत्यंत सुंदर आणि लक्ष वेधून घेणारे आहेत.