Bigg Boss Marathi: अक्षय केळकरने सांगितले त्याच्या सर्व एक्स गर्लफ्रेंड्समधील साम्य

2022-10-24 6

अभिनेता अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसतोय. यामध्ये त्याने त्याच्या सर्व एक्स गर्लफ्रेंड्समधील साम्य कोणते आहे, त्याचा खुलासा केला.