काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला राज्यात दाखल होणार आहे. भारत जोडो यात्रा राज्यात आल्यानंतर त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. या माध्यमातून समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल तेव्हा त्यात सहभागी होणार, असं पवार म्हणाले आहेत.
#SharadPawar #RahulGandhi #SoniaGandhi #SharadPawar #UddhavThackeray #UdaySamant #Aurangabad #AmbadasDanve #Rains #Farmers #FarmersTensed #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #HWNewsMarathi