उद्धव ठाकरे यांचं राजकारण केवळ मातोश्री पुरतं आहे – नारायण राणे
2022-10-22 8
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील चार जण संपर्कात असल्याचं ते म्हणाले. तसंच त्यांचं राजकारण केवळ मातोश्री पुरतच आहे, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.