Dry Cough : कोरड्या खोकल्यावर ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम

2022-10-22 4

हिवाळ्यातील थंडीमुळे आणि सतत होणाऱ्या हवामान बदलांमुळे संसर्गाचा धोका बळावत आहे. अशातच अनेक हंगामी आजारही डोके वर काढत आहेत. यातीलच एक म्हणजे कोरडा खोकला. या आजारात कफ तयार होत नाही, मात्र घशात वेदना होतात आणि खोकला येतो. काही घरगुती उपचार कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम देऊ शकतात.

Videos similaires