'प्रेम प्रथा घुमशान' या चित्रपटातून कॉमेडी क्वीन शिवाली परब मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. तिने कोल्हापुरात बोलताना या चित्रपटाबद्दल तिची प्रतिक्रिया दिली.