उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली एकनाथ शिंदे व बाळासाहेब ठाकरेंच्या सभेची तुलना

2022-10-21 0

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे व बाळासाहेब ठाकरेंच्या सभेची तुलना केली आहे. 'एकनाथ शिंदेंच्या सभेची गर्दी पाहिल्यावर बाळासाहेबांच्या सभेच्या गर्दीचा भास होतो,' असं वक्तव्य त्यांनी केलंय.

Videos similaires