मुंबई क्रिकेट असोसिएशनची नुकतीच निवडणूक प्रक्रीया पार पडली. या निवडणुकीत खासदार शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल राहिले होते. तर दुसरीकडे माजी क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांच्या नेतृत्वात एक पॅनेल उभा राहिले होते. या निवडणूकीत पवार- शेलार यांच्या पॅनेलने बाजी मारत एमसीएवर सत्ता स्थापन केली. या पॅनेलमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे मिलींद नार्वेकर यांचाही समावेश होता. नार्वेकर पहिल्यांदाच एमसीएच्या कार्यकारणीमध्ये सहभागी झाले असून यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #ShivSena #MilindNarvekar #EknathShinde #MCA #Mumbai #CricketAssociation #AshishShelar #SharadPawar #Sports #Maharashtra #HWNews