केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. राजन साळवी हमारे साथ है, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला. नितेश राणे यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली असताना आता राजन साळवींनी सुद्धा नितेश यांना प्रत्युत्तर दिलंय.
#NarayanRane #RajanSalvi #BhaskarJadhav #NiteshRane #ShivSena #BJP #Maharashtra #UddhavThackeray #Konkan #Ratnagiri #Chiplun #EknathShinde #HWNews