Dhantrayodashi 2022: धनत्रयोदशीला हा सोपा उपाय केल्यास सदैव राहणार लक्ष्मी मातेची कृपा, सर्व अडचणी होणार दूर

2022-10-22 11

हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्व असते. पंचांगानुसार, धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल. कार्तिक महिन्याची त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 ते 23 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत सुरू होईल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1