Lumpy Skin Disease संपलाय का? विदर्भात पशुधनाची काय स्थिती आहे? | Vasu Baras Special Story Promo

2022-10-20 202

आज दिवाळसण तोंडावर आलाय, पहिलाच दिवस वसुबारस ! गावाकडे म्हणतात दावणीला गाय बैल किती त्यावर त्या शेतकऱ्याची श्रीमंती ठरते. पण इकडं तर लम्पीमुळं दावणीची जनावरं आजारी आहेत तर काहींची जनावर दगावली, त्यांच्या दावणी मोकळ्या पडल्यात. ही एकट्या गावाची गोष्ट नाहीये..
#lumpy #diwali2022 #sakal #GroundReport #Exclusive #Interview #lumpyskindisease #lumpyskin #lumpy_skin_disease #lumpydisease #lumpyvirus #lumpyskin #diwali #diwalispecial
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.