Telangana: परीक्षा केंद्रावर भेदभाव, बुरखा घालून मुस्लीम महिलांना प्रवेश, हिंदू महिलांना काढायला लावले मंगळसूत्र

2022-10-20 8

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या हिजाब वादावर निर्णय दिला. प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. हिजाब प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत देशात बरेच राजकारण झाले. आता तेलंगणामध्ये एक प्रकरण समोर आले आहे, जिथे परीक्षेदरम्यान हिंदू महिलांसोबत भेदभाव केला गेल्याचे दिसून येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires