पुण्यात पुन्हा वाहतूक कोंडी, सुप्रिया सुळे उतरल्या रस्त्यावर Supriya Sule handle traffic in Pune

2022-10-20 1,460

Pune traffic Jam पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा आता नित्याचाच बनला आहे.. शहरातील वेगवेगळ्या भागात दररोज वाहतुकीची कोंडी होत असते.. खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या वाहतूक कोंडीचा प्रत्यय आला.. पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे सुप्रिया सुळे जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या.. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अखेर सुप्रिया सुळे यांनाच रस्त्यावर उतरावे लागले.. (Kiran shinde)

Supriya Sule handle traffic in Pune
#supriyasule #pune #trafficupdates #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires