MCA च्या कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी

2022-10-20 3

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (MCA) त्रैवार्षिक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला स्नेहभोजन समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Videos similaires