दिवाळीसाठी चॉकलेट्स होलसेल दरात? | Diwali Festival Gifts | Diwali Gifts Shopping | Diwali Shopping
#lokmatsakhi #diwalishopping #diwalifestivalgifts #diwaligiftsshopping
दिवाळीमध्ये आपण अनेकांना चॉकलेट्स गिफ्ट देतो. त्यामुळे आपले बरेच पैसे खर्च होतात. पण तेच जर तुम्ही थेट होलसेल फॅक्टरीत खरेदी केल्यास तुमचे पैसे वाचणार आहेत.
त्यासाठी 75 वर्षे जुन्या गांधी गोळी या शॉपला नक्की भेट द्या आणि दिवाळीमध्ये कमी खर्च करून आपल्या प्रिजनांना भेट द्या.
Address
GANDHI GOLI
Manufacturers & wholesale of Exclusive Confectionery
1599, Shukrawar Peth, Next Shukrawar Peth Police Chowki, Pune-02
+919852763535