Congress New President: मल्लिकार्जुन खरगे बनले काँग्रेसचे नवे अध्यक्ष

2022-10-19 1

मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत.17 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी झाली. खरगे यांना 7000 हून अधिक मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना 1000 हून अधिक मते मिळाली आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires