घरावर हल्ला झाल्यानंतर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया
2022-10-19
12
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया देताना भाजपावर जोरदार टीका केली.
#BhaskarJadhav #shivsena #DevendraFadnavis #UddhavThackarey #ratnagiri