Delhi Gang Rape Case: दिल्लीमध्ये पुन्हा एका निर्भयावर 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार, गुप्तांगात घातला रॉड

2022-10-19 21

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणासारखी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून 38 वर्षीय महिलेवर दोन दिवस 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. पिडीत महिलेचे अपहरण करून तिला गाझियाबाद येथे घेऊन जाऊन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ