Andheri By Poll 2022: उद्धव ठाकरे गटाला दिलासा, न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळली

2022-10-19 70

उद्धव ठाकरे गटाला अजून एक दिलासा मिळाला आहे. अंधेरी पोटनिवडणूक 2022 मध्ये भाजपाने उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ