BTS : ‘बीटीएस’ बँड’ आता देशासाठी लढणार, लवकरच होणार सैन्यात भरती
2022-10-19
4
जगभरात \'बीटीएस\' या दक्षिण कोरियन बँडचे अनेक चाहते आहेत. मात्र, आता \'बीटीएस\' बँडने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. \'बीटीएस\' बँडचे सर्व कलाकार आता सैन्यात भरती होणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ