BCCI Elections: रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष, बिनविरोध झाली निवड
2022-10-18
1
रॉजर बिन्नी यांच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआय (BCCI) ची सूत्रे आली आहेत. रॉजर बिन्नी हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ