Pune Rain: पुण्यात आजही मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा इशारा

2022-10-18 4

पुण्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दरम्यान, आज १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Videos similaires