चित्रपट पाहण्याच्या आणि बनवण्याच्या आवडीबद्दल राज ठाकरेंचं भाष्य

2022-10-18 2

‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी संगीत, त्यांचं चित्रपटांवर असलेलं प्रेम, आवडते चित्रपट अशा अनेक विषयांवर चर्चा केली.