Pune Rains: पुणे रेल्वे स्टेशन, रस्ते आणि उद्याने जलमय, घरांमध्येही शिरलं पाणी

2022-10-18 0

पुण्यात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता. या पावसामुळे शहरात सगळीकडे पाणी साचलंय. पुणे रेल्वे स्थानक आणि काही इतर भागातील पावसाची दृश्ये...

Videos similaires