गेल्या अडीच वर्षात राज्यात देगलूर, पंढरपूर आणि कोल्हापूरची पोटनिवडणूक झाली, पण त्यावेळी ना भाजपने माघार घेतली, ना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपा असं आवाहन केलं. मग आताच असं काय घडलं की भाजपने अंधेरी पुर्व पोटनिवडणुक बिनविरोध करायचा निर्णय घेतला? खरंतर भाजपच्या या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. भाजपला आधीच आपला पराभव दिसला? की आणखी काही वेगळं कारण होतं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#RajThackeray #DevendraFadnavis #RutujaLatke #MurjiPatel #ShivSena #Andheri #Bypoll #BMCElection #BJP #MNS #Maharashtra #ChandrashekharBawankule #UddhavThackeray