Gold Silver Price Rate: दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या, सोन्याचा भाव
2022-10-17
3
दिवाळी म्हटलं की नवीन वस्तूंची खरेदी असते.दिवाळी सणाला सोन्या चांदीची खरेदी केली जाते.दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे धनोत्रयादशी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ