धनतेरसला दिवा कुठे लावल्यावर पाहिजे ते मिळेल? Dhanteras | Dhantrayodashi | Diwali 2022

2022-10-17 12

दिवा हा अंधारावर मात करून प्रकाश देण्यांच काम करतो. आपलं जीवन देखील दिव्याच्या उजेडासारखं उजळलेलं पाहिजे. यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवशी धनत्रयोदशी आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो. पण धनत्रयोदशीला दिवा कुठे लावल्यावर पाहिजे ते मिळेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #dhanteras #dhanatrayodashi #diwali2022 #diwali #diwalispecial #diwalirangoli
https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange