एकनाथ शिंदे गटाला टोला लगावत अंधेरी निवडणुकीवरही रोहित पवारांनी केलं भाष्य
2022-10-17
1
मावळमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायतीच्या निकालाचा संदर्भ देत शिंदे गटावर टीका केली. यावेळी त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं.