सोलापुरात अतिवृष्टी झाल्याने दीड लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. ऐन दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.