प्रा. हरी नरके, वादाच्या भोवऱ्यात, डॉ. अब्दुल कलामांवरची वादग्रस्त पोस्ट व्हायरल Dr. Abdul Kalam

2022-10-15 6

Prof. Hari Narke Viral post On Abdul Kalam आज देशाचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, देशभरात आजचा दिवस हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. मात्र कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस का? यासारखे अनेक वादग्रस्त प्रश्न उपस्थित करुन यावर फेसबुक वर एक पोस्ट लिहिली , ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय, हे नेमकं प्रकरण काय आहे.. (Ashwini Jadhav)

#HariNarke #viralpost #AbdulKalam #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange