राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५४वा पुण्यतिथी महोत्सव; भाविकांची अलोट गर्दी

2022-10-15 6

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५४वा पुण्यतिथी महोत्सव अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये पार पडला. माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकुर यादेखील गावातील पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला.

Videos similaires