रुचिरा जाधव आणि अपूर्वा नेमळेकरच्या चहावरून रंगल्या गप्पा
2022-10-15
4
बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू आहेत. या शोमध्ये कलाकार त्यांच्या आवडी-निवडीबद्दल बोलताना दिसतात. नवीन एपिसोडमध्ये रुचिरा जाधव आणि अपूर्वा नेमळेकर त्यांच्या चहाच्या सवयीबद्दल गप्पा मारताना दिसल्या.