पुण्यात प्रवासी आणि बसचालकाच्या वादावादीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल!
2022-10-15 10
चिंचवडमध्ये पीएमपीएल बस चालक आणि प्रवाशाच्या भांडणाचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. प्रवाशाने अरेरावी केल्याने बस चालकाने बसचे दार लॉक केले, त्यामुळे प्रवाशाला उतरता आलं नाही. म्हणून प्रवाशी ओरडत बस चालक त्रास देत असल्याचं नागरिकांना सांगत होता.