निवडणूक चिन्ह बदलल्याचा फटका बसणार का? उद्धव ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर म्हणाले

2022-10-14 62

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत मतदारांची टक्केवारी आणि मतांचं समीकरण नेमकं कसं असेल आणि निवडणूक चिन्ह बदलल्याचा फटका उमेदवाराला बसेल का, यासंदर्भात आमदार रविंद्र वायकर यांनी लोकसत्ताशी बोलताना भाष्य केलं.

Videos similaires