'नितेश राणेंची दखल त्यांचे वडीलही घेत नसतील', प्रियंका चतुर्वेदींची टीका
2022-10-14 7
'भाजपा शिंदे गटाचा वापर करत आहे. त्यांच्याकडे नाव आणि चिन्ह काहीच उरणार नाही,' असं उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी लोकसत्ताशी बोलताना म्हणाल्या. यावेळी त्यांनी नितेश राणेंनी मशालीवरून केलेल्या टीकेवरही उत्तर दिलं.