उद्धव ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह देण्यात आलंय. यावरून 'ती मशाल नाही तर आईस्क्रीमचा कोन आहे', अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याला आमदार रविंद्र वायकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.