बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषण ऐकून मी प्रेरित झाले - ऋतुजा लटके

2022-10-13 5

मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत ऋतुजा लटके यांच्या बाजूने कौल दिला. ऋतुजा लटके यांना दिलासा दिला असून १४ ऑक्टोबरला ११ वाजेपर्यंत पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावर ऋतुजा लटके यांनी दिलेली प्रतिक्रिया...

Videos similaires