आपल्याकडे चमत्कार करणारा महापुरुष शरद पवार आहेत - एकनाथ खडसे

2022-10-13 0

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील वादावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी भाष्य केलं. यावेळी "उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई भंग पावली" असं ते म्हणाले.

Videos similaires