सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूरमध्ये वस्तीवर असलेल्या बाळू हजारे यांच्या घरात मांजराचा पाठलाग करत बिबट्या घुसला. घरातले सगळे जेवण करत असताना बिबट्या शिरल्याने एकच गोंधळ उडाला.