Viral Video: सोशल मीडियावर परदेशी हनुमान भक्तांची चर्चा, अनोख्या अंदाजात गायली हनुमान चालीसा, व्हिडीओ पाहून व्हाल चकित

2022-10-13 2

आस्था आहे की, हनुमान चालिसाचे पठण केल्याने, भगवान हनुमान संकटातून सुटका करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतात. असेही मानले जाते की, जे पूर्ण समर्पणाने हनुमान चालिसाचे पठण करतात त्यांचे भगवान हनुमान संरक्षण करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ