साजिद खानला बिग बॉसमध्ये घेतल्याने शर्लिनने व्यक्त केली नाराजी
2022-10-13
1
मीटू प्रकरणात अडकल्यामुळे चर्चेत आलेल्या साजिद खानवर अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. तसेच साजिद खानला बिग बॉसमध्ये (Bigg Boss 16) घेतल्याबद्दलही तिने नाराजी व्यक्त केली आहे.